Published Feb 26, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
व्हॉट्सअॅप हे मेटाचे मेसेजिंग अॅप आहे जे जगभरातील अब्जावधी लोक वापरतात.
या अॅपमध्ये सतत नवीन अपडेट्स आणि वैशिष्ट्ये सादर केली जातात.
या फीचरच्या मदतीने तुम्हाला मेसेजिंग अॅप वापरण्याचा चांगला अनुभव मिळू शकेल.
तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून व्हॉट्सअॅप चॅट्स डाऊनलोड करू शकता.
सर्वात आधी तुम्हाला जे चॅट्स डाऊनलोड करायचे आहेत, ते ओपन करा.
आता तुम्हाला थ्री डॉट्सवर क्लिक करून More ऑप्शन ओपन करायचा आहे.
येथे तुम्हाला एक्सपोर्ट चॅट्सचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
आता इंक्लुड मिडीयावर टॅप करा.
आता तुम्हाला शेअरवर टॅप करून जिमेल सिलेक्ट करायचा आहे.
आता तुमच्या चॅटची फाईल एक्सपोर्ट चॅट्स फॉरमॅटमध्ये ईमेलमध्ये अटॅच होईल.
आता ही फाईल तुम्ही ईमेलमध्ये सेंड करून डाऊनलोड करू शकता.