वेट लॉससाठी एप्पल सायडर व्हिनेगर उत्तम पर्याय

Written By: Shilpa Apte

Source: yandex, Pinterest

वेट लॉससाठी एप्पल सायडर व्हिनेगरसाठी फायदेशीर ठरते, हा घरगुती उपाय आहे

वेट लॉस

डायबिटीज, स्किन, केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते एप्पल सायडर व्हिनेगरमुळे

समस्या

काहीही खाण्याआधी एप्पल सायडर व्हिनेगर पिणं योग्य, त्यामुळे भूक कमी होते, ओव्हरइटिंग होत नाही. वेट लॉससाठी उत्तम

कसे प्यावे?

दुपारी किंवा रात्री जेवणाआधी अर्धा तास प्यावे, त्यामुळे जास्त फायदा होतो. 

दुपारी-रात्री

लाइफस्टाइलमध्ये काही बदल, योग्य डाएट आणि नियमितपणे एक्सरसाइज करावी

लाइफस्टाइल

एप्पल सायडर व्हिनेगर पिण्यापूर्वी ते डायल्यूट करावे, थेट प्यायल्यास दातांची झीज होण्याची शक्यताही असते

दातांची झीज

दिवसातून 2 ते 3 वेळा एप्पल सायडर व्हिनेगर प्यावे, एसिडीटी, अल्सर या समस्या होऊ शकतात

किती वेळा?

मात्र, एप्पल सायडर व्हिनेगरची काळजी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या

लक्षात ठेवा