हाडं स्ट्राँग होण्यासाठी उन्हाळ्यात हे पदार्थ नक्की खावेत

Written By: Shilpa Apte

Source: pixabay, FREEPIK

उन्हाळ्यात प्रकृतीने थंड असलेले पदार्थ खावेत त्यामध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात आढळते

स्ट्राँग हाडं

उन्हाळ्यात काकडी रोज खावी असे सांगितले जाते, त्यामध्ये भरपूर कॅल्शिअम असते, प्रकृती थंड असते

काकडी

टोमॅटोमध्ये कॅल्शिअम कमी प्रमाणात असले तरी मिनरल्स खूप असतात, हाडांसाठी फायदेशीर ठरते

टोमॅटो

दही खाणं पोटासाठी चांगले मानले जाते, कॅल्शिअम असते, हाडं स्ट्राँग होतात

दही

कलिंगडामध्ये पाणी भरपूर प्रमाणात आढळते, व्हिटामिनही खूप असते, हाडं मजबूत होतात

कलिंगड

उन्हाळ्यात बदाम खाल्ल्याने हाडांना भरपूर प्रमाणात कॅल्शिअम मिळते, बदाम भिजवून खाणं फायदेशीर

बदाम

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?