पावसाळ्यात जीन्स वाळवणं एक मोठा टास्क असतो. या 7 पद्धतीने जीन्स वाळवा
Picture Credit: Pinterest
हेअर ड्रायरचा वापर करून जीन्स वाळवावी, अतिप्रमणात गरम करू नका
पंख्याखाली जीन्स वाळवा, वाऱ्यामुळे जीन्स पटकन वाळते
जीन्स पसरवून ठेवावीव, त्यामुळे जीन्स लवकर वाळते
हीटरचा उपयोग करून जीन्स वाळवावी, जास्त प्रमाणात गरम होणार नाही याची काळजी घ्या
जीन्स दोरीवर वाळत घाला, वाऱ्याने पटकन वाळते
वॉशिंग मशीनच्या स्पीनमध्येही जीन्स वाळवणं सोपं होतं