Published Dev 18, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
आवळा हे विटामिन सी युक्त फळ असून आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. कसा कराल उपयोग
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून बॉडी डिटॉक्स करण्यासाठी आवळा ठरतो उपयुक्त
पोटात सतत इन्फ्लेमेशनची समस्या असेल तर रोज सकाळी उपाशीपोटी आवळा खावा
रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही आवळ्याचे सेवन रोज करावे, साखर नियंत्रणात राहते
डोळ्यांची दृष्टी चांगली राखण्यासाठीही आवळा नियमित खाणे उपयोगी ठरते
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर रोज सकाळी आवळा खावा वा आवळ्याचे पाणी प्यावे
.
हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठी आपल्या आहारात आवळ्याचा समावेश करून घ्यावा
.
केस लवकर काळे न होण्यासाठी आणि लवकर वाढण्यासाठी आवळा हा उत्तम पर्याय आहे
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.