वजन कमी करण्यासाठी सफरचंद कसे ठरते उपयोगी?

Written By: Dipali Naphade

Source: iStock

सफरचंद हे विटामिन, फायबर आणि मिनरल्सयुक्त असून वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते

सफरचंद

डाएटिशियन डॉक्टर सुगीता मुटरेजाने वजन कमी करण्यसाठी सफरचंदाचा कसा वापर करावा सांगितले आहे

तज्ज्ञ

एक वाटी सफरचंदामध्ये अत्यंत कमी कॅलरी असून केवळ 65 असते, यामुळे जास्त एनर्जीशिवाय पोट भरते

फायदा

सफरचंदातील फायबर हे पचनक्रियेत मिसळून पोट लवकर भरण्यास मदत करते आणि त्यामुळे लवकर भूक लागत नाही

फायबर

सफरचंदात सोडियम कमी असल्याने शरीरातील अधिक पाणी काढून सूज येण्यास रोख लावते

सूज

याशिवाय सफरचंदातील विटामिन्स हे ताकद आणि एनर्जी वाढवतात, ज्यामुळे तुम्हाला अधिक काम करता येते

विटामिन्स

सफरचंदात अँटीऑक्सिडंट्स असून कॅन्सर, डायबिटीस, अल्झायमरसारख्या आजारांवर उत्तम ठरते

बुस्टर

सफरचंदामध्ये पाणी अधिक प्रमाणात असल्याने शरीर अधिक काळ हायड्रेट राहण्यास मदत मिळते

हायड्रेशन

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वागा, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप