खूप गरम पाण्यात मध मिसळून घेऊ नका.
Picture Credit: Pinterest
कोमट पाणी, लिंबू आणि मध हे योग्य कॉम्बिनेशन आहे.
Picture Credit: Pinterest
सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास जास्त फायदा होतो.
Picture Credit: Pinterest
जास्त मध खाल्ल्यास कॅलरीज वाढू शकतात.
Picture Credit: Pinterest
दही किंवा पाण्यासोबत मध घेतल्यास शरीर थंड राहते.
Picture Credit: Pinterest
ज्या व्यक्तींना ऍलर्जी आणि मधुमेह आहे त्यांनी खाणे टाळावे.
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यात मधाचे सेवन केल्याने आजारांशी लढण्यास मदत होते, पचन नीट होते, थकवा दूर होतो
Picture Credit: Pinterest
मध निवडताना तो नैसर्गिक आहे की नाही ते पाहुन खरेदी करा.
Picture Credit: Pinterest