अॅपचं नाव तपासताना स्पेलिंग किंवा ब्रँडचे नाव चुकीचे असेल तर ही धोक्याची घंटा असू शकते.
Picture Credit: Pinterest
अॅप कोणत्या डेव्हलपरने बनवले आहे तपासा, कंपनीचे नाव तपासा आणि नंतर अॅप डाऊनलोड करा.
Picture Credit: Pinterest
जर अॅपचे डाऊनलोड अत्यंत कमी असेल तर थांबा, क्लिक करू नका.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
अॅपमध्ये जर एकसारखे रिव्ह्यू किंवा 5 स्टार रेटिंग असेल तर हा नक्कीच स्कॅम असू शकतो.
अॅप एसएमएस, गॅलरी, कॉल लॉग अशा अनेक परवानग्या मागत असेल तर हा धोका असू शकतो.
Picture Credit: Pinterest
थर्ड पार्टी लिंकवरून आलेले अॅप्स कधीही स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करू नका.
Picture Credit: Pinterest
अॅपची साईज अत्यंत लहान आणि डिझाईन खराब असेल तर हा धोक्याचा संकेत आहे.
Picture Credit: Pinterest
चुकून फेक अॅप इंस्टॉल केला असेल तर तो तात्काळ डिलीट करा.
Picture Credit: Pinterest