स्नॅपचॅटचे हिडन फिल्टर्स कसे शोधाल?

Science Technology

30 May 2026

Author:  हर्षदा जाधव

स्नॅपचॅट उघडा

सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये स्नॅपचॅट ओपन करा आणि कॅमेरा स्क्रिनवर जा. 

Picture Credit:  pinterest

फिल्टर्स आणि लेंस

इथे तुम्हाला सर्व फिल्टर्स आणि लेंस दिसतील ज्याचा तुम्ही वापर करता. 

Picture Credit:  pinterest

स्माईली आयकॉन

आता स्क्रीनवर दिसणाऱ्या स्माईली आयकॉनवर टॅप करा.

Picture Credit:  pinterest

तुमच्या स्क्रीनवर लेन्सची यादी ओपन होईल, जिथे अनेक फिल्टर्स देखील असतील. 

लेन्सची यादी

Picture Credit:  pinterest

इथे तुम्ही खाली स्क्रोल करून नवीन लेन्स आणि फिल्टर्सची निवड करू शकता. 

फिल्टर्स निवडा

Picture Credit:  pinterest

सर्चबारचा वापर करून देखील तुम्ही नवीन लेन्स आणि फिल्टर्स शोधू शकता. 

सर्चबार वापरा

Picture Credit:  pinterest

अनेक क्रिएटर्स काही विशेष फिल्टर्स स्नॅपकोडद्वारे शेअर करत असतात. 

विशेष फिल्टर्स

Picture Credit:  pinterest

जे फिल्टर्स तुम्हाला आवडतात ते तुम्ही सेव्ह करून ठेऊ शकता. 

सेव्ह करा

Picture Credit:  pinterest