रिल्सवर केलेली जुनी कमेंट कशी शोधायची?

Science Technology

24 May 2026

Author:  हर्षदा जाधव

विविध रिल्स

इंस्टाग्रामवर क्रिएटर्स आणि इंफ्ल्युअर्स सतत विविध रिल्स शेअर करत असतात.

Picture Credit:  pinterest

हजारो कमेंट्स

या रिल्सवर हजारो लोकं कमेंट्स करतात.

Picture Credit:  pinterest

रिल्स कमेंट्स

तुम्ही देखील कधी काळी काही क्रिएटर्स आणि इंफ्ल्युअर्सच्या रिल्सवर कमेंट्स केल्या असतील.

Picture Credit:  pinterest

पण नंतर या कमेंट्स कशा शोधायच्या तुम्हाला माहिती आहे का?

माहिती आहे का?

Picture Credit:  pinterest

सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये इंस्टाग्राम ओपन करा.

इंस्टाग्राम ओपन करा

Picture Credit:  pinterest

यानंतर प्रोफाईल फोटोवर क्लिक करा.

प्रोफाईल फोटो

Picture Credit:  pinterest

तीन डॉटवर क्लिक करून युवर अ‍ॅक्टिव्हिटी पर्यायावर क्लिक करा.

माय अ‍ॅक्टिव्हिटी

Picture Credit:  pinterest

इथे तुम्हाला विविध पर्याय दिसतील, त्यामधील कमेंट्स पर्याय निवडा.

कमेंट्स पर्याय

Picture Credit:  pinterest

इथे तुम्ही आतापर्यंत ज्या पोस्ट आणि रिल्सवर कमेंट्स केल्या असतील त्यासर्व दिसतील.

सर्व कमेंट्स 

Picture Credit:  pinterest