लॅपटॉपमधील व्हायरस ओळखण्यासाठी काही सोप्या टीप्स जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
कोणत्याही तांत्रिक समस्येशिवाय सिस्टम अचानक क्रॅश होणं
Picture Credit: Pinterest
लॅपटॉपमधील फाईल आणि अॅप्स उघडण्यात अडचण येणं
Picture Credit: Pinterest
इंटरनेट कनेक्शन नसताना स्क्रीनवर पॉप-अप जाहिराती दिसणं
Picture Credit: Pinterest
लॅपटॉप अचानक स्लो चालण किंवा फाईल्स स्लो उघडणं
Picture Credit: Pinterest
अनोळखी अॅप्स किंवा सॉफ्टवेअर लॅपटॉपमध्ये इंस्टॉल होणं
Picture Credit: Pinterest
वापर न करता देखील लॅपटॉप गरम होणं
Picture Credit: Pinterest
तुम्ही डाऊनलोड किंवा सेव्ह केलेल्या फाईल्स गायब होणं
Picture Credit: Pinterest