टेम्पर्ड ग्लास कशी निवडावी?

Science Technology

25 November 2025

Author:  शिल्पा आपटे

स्मार्ट फोनचं नुकसान होऊ नये म्हणून टेम्पर्ड ग्लास लावतात

टेम्पर्ड ग्लास

Picture Credit:  Pinterest

तुमच्या फोनच्या मॉडेलनुसार बनवलेली टेम्पर्ड ग्लास खरेदी करा

फोन मॉडेल

Picture Credit: Pinterest

स्क्रीनला पूर्ण चिकटणारी ग्लास वापरावी, कॉर्नर चिकटणारी ग्लास टाळावी

पूर्ण चिकटणारी

Picture Credit: Pinterest

सुमारे ०.3 मिमी जाड ग्लास टेम्पर्ड काच फोनसाठी वापरणं उत्तम

किती mm?

Picture Credit: Pinterest

टेम्पर्ड ग्लास लावताना बबल किंवा गॅप राहणार नाही याची काळजी घ्या

बबल, गॅप

Picture Credit: Pinterest

योग्य कव्हर आणि टेम्पर्ड ग्लासमुळे मोबाईल सेफ होतो

कव्हर, टेम्पर्ड ग्लास

Picture Credit: Pinterest