स्मार्टफोनमध्ये शेकडो फोटो, व्हिडीओ, डॉक्यूमेंट्स, ॲप्स सेव्ह केलेले असतात.
Picture Credit: Pinterest
काहीवेळेस फोटो, व्हिडीओ, डॉक्यूमेंट्समुळे स्मार्टफोनचे स्टोरेज फुल होते.
Picture Credit: Pinterest
नवीन फोटो, व्हिडीओ सेव्ह करण्यासाठी स्मार्टफोनचे स्टोरेज क्लिअर करणं गरजेचं आहे.
Picture Credit: Pinterest
ज्या ॲप्सची गरज नाही, असे ॲप्स डिलीट करा आणि कॅश क्लिअर करा.
Picture Credit: Pinterest
फोनमधील स्मार्ट स्टोरेज वापरल्याने लोकल फोटो आणि व्हिडिओ हटवले जातात, ज्यांचा बॅकअप आधीच गुगल फोटोजवर घेतला आहे.
Picture Credit: Pinterest
अँड्रॉईडमधील ॲप आर्काइव्ह केल्याने डिव्हाइसमधून काढून टाकले जाते, परंतु त्याचा आयकॉन आणि वैयक्तिक डेटा कायम राहतो.
Picture Credit: Pinterest
डाउनलोड्स फोल्डरमधील जुने डॉक्यूमेंट्स, पीडीएफ, फोटो, व्हिडीओ, रँडम इंस्टॉलेशन फाईल्स हटवा.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनचे स्टोरेज रिकामे करण्यासाठी तुम्ही सोप्या टिप्स वापरू शकता.
Picture Credit: Pinterest