डिलीट झालेले व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स परत कसे मिळवाल?

Science Technology

31 March 2026

Author:  हर्षदा जाधव

मेसेजिंग प्लॅटफॉर्म

व्हॉट्सअ‍ॅप हे जगभरात वापरले जाणारे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. 

Picture Credit: Pinterest

व्हॉट्सअ‍ॅप मेसेज 

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आपण आपल्या मित्रांना, कुटूंबियांना मेसेज करतो. 

Picture Credit: Pinterest

चॅट्स डिलीट 

अनेकदा असं घडतं की आपण एखादे चॅट्स चुकून डिलीट करतो. 

Picture Credit: Pinterest

डिलीट झालेले व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स परत कसे मिळवायचे, याची पद्धत अनेकांना माहिती नसते. 

सोपी पद्धत 

Picture Credit: Pinterest

डिलीट झालेले व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स परत मिळवण्यासाठी बॅकअप सर्वात महत्त्वाचा असतो. 

बॅकअप महत्त्वाचा 

Picture Credit: Pinterest

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सेटिंग > चॅट्स > चॅट बॅकअप तपासा.

अशी आहे प्रोसेस

\Picture Credit: Pinterest

बॅकअप घेतले असेल तर अ‍ॅप अनइंस्टॉल करून पुन्हा इंस्टॉल करा आणि लॉगिन करताना रिस्टोअर पर्याय निवडा.

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

गुगल ड्राईव्ह बॅकअपमधून तुम्हाला जुने चॅट्स परत मिळू शकतात.

गुगल ड्राईव्ह

Picture Credit: Pinterest