www.navarashtra.com

Published Sept 21, 2024

By Tejas Bhagwat

Pic Credit - istockphoto

गाडी वापर करताना आपल्याला चांगला मायलेज मिळणे अपेक्षित असते.

चांगले मायलेज मिळण्यासाठी काही सोप्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

मायलेज

ॲक्सिलेटर प्रेस करताना सावकाश दाबावा. जास्त जोर देऊ नये.

ॲक्सिलेटर

.

गाडी चालवताना क्लचचा कमीत कमी वापर करावा.

क्लचचा वापर 

मॅन्युअल प्रकारात गाडी चालवत असताना गिअर स्पीडनुसार बदलावा.

गिअर

योग्य वेळी गाडीचे सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे.

सर्व्हिसिंग

गाडी चालवताना टायरमध्ये योग्य हवा आहे की नाही ते तपासावे.

हवा तपासवी