Jio व्हिआयपी नंबरसाठी हि आहे प्रोसेस

Science Technology

24 September, 2025

Author:  हर्षदा जाधव

हल्ली अनेक लोकं त्यांच्या आवडीनुसार मोबाईल नंबर निवडतात

मोबाईल नंबर

Picture Credit: Pinterest

जिओ त्यांच्या ग्राहकांना व्हीआयपी नंबर निवडण्याचा पर्याय देतात

व्हीआयपी नंबर

Picture Credit: Pinterest

जिओ व्हीआयपी नंबर मिळविण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करा

सोप्या स्टेप्स

Picture Credit: Pinterest

प्रथम गुगलवर जा आणि "जिओ व्हीआयपी नंबर" शोधा

गुगल वापरा

Picture Credit: Pinterest

सर्च रिझल्टमध्ये दिसणाऱ्या अधिकृत जिओ लिंकवर क्लिक करा

जिओ लिंक

Picture Credit: Pinterest

ही लिंक तुम्हाला तुमचा सध्याचा मोबाईल नंबर आणि ओटीपी विचारेल

मोबाईल नंबर

Picture Credit: Pinterest

त्यानंतर तुम्हाला काही व्हिआयपी नंबर दिसतील

नंबर दिसतील

Picture Credit: Pinterest

तुम्ही यामधून तुमच्या आवडीचा कोणताही नंबर निवडू शकता

नंबर निवडा

Picture Credit: Pinterest