www.navarashtra.com

Published Feb 04,  2025

By  Shilpa Apte

हाताच्या कोपऱ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी करा हे उपाय

Pic Credit -  iStock

बेकिंग सोडा आणि चहा पावडर एकत्र करून हाताच्या कोपऱ्यावर लावा

बेकिंग सोडा

व्हिटामिन ईयुक्त बदामाचं तेल हाताच्या कोपऱ्यावर लावा, रोज रात्री झोपण्यापूर्वी

बदामाचं तेल

बटाट्यातील ब्लीचिंगमुळे हाताच्या कोपऱ्यावरील काळेपणा दूर होऊ शकतो

बटाटा

काकडीच्या बारीक फोडी करून कोपरावर ठेवा, त्यामुळे काळेपणा दूर होईल

काकडी

2 चमचे एप्पल सायडर व्हिनेगर, 2 चमचे पाण्यात मिक्स करा, आणि हाताच्या कोपरावर लावा

एप्पल सायडर 

मात्र, यापैकी कोणत्याही पदार्थाची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

लक्षात ठेवा

या फळाच्या बिया चुकूनही फेकू नका, मिळतील जबरदस्त फायदे