foot corn काढण्याचे 7 घरगुती उपाय

Life style

01 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

चुकीच्या पद्धतीने शूज घालण्याने, जड वस्तू उचलणे, सॉक्स न घालणे, ही कॉर्नची कारणं

कारणं

Picture Credit: Pinterest

एप्सम सॉल्ट गरम पाण्यात टाकून त्यात पाय 10 ते 15 मिनिटे बुडवून ठेवा

एप्सम सॉल्ट

बेकिंग सोड्याची पेस्ट तयार करा, ही पेस्ट फूट कॉर्नला 10 ते 15 मिनिटे लावा

बेकिंग सोडा

या दगडाने डेड स्किन सेल्स काढून टाका, इंफेक्शनपासून संरक्षण

प्युमिस स्टोन

कॉर्न पॅड लावल्यास दुखावा कमी होतो, जखम भरून येण्यासाठी उपयुक्त ठरते

कॉर्न पॅड

व्हिटामिन ई ऑइलमुळे कॉर्न सॉफ्ट होतात. दिवसातून 3 वेळा लावावे

व्हिटामिन ई ऑइल

लिंबाच्या पाण्यात 10 ते 15 मिनिटे पाय बुडवून ठेवा. पायाची डेड स्किन निघते

लिंबाचे पाणी