बाल्कनीमध्ये कबूतरांच्या धुडगूसमध्ये जास्त त्रास होतो
Picture Credit: Pinterest
बाल्कनीत कबूतरांना हाकलण्यासाठी CD पद्धत खूप लोकप्रिय आहे
CD चा प्रकाश कबूतरांना त्रास देतो, त्यामुळे ते पळून जातात
घरी जुन्या सीडी असतील तर त्या बाल्कनीत लटकवून ठेवा
संपूर्ण बाल्कनीत टांगून ठेवा जेणेकरून कबुतरं जवळपास फिरकणार नाहीत
हे उपाय जरी केले तरी कबतूरांच्या विष्ठेपासून लांब राहा, त्यामुळे आजार होतात