Published Sept 5, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
बदाम सालासकट की सालाशिवाय? कसे खावे
दातांना हेल्दी आणि चमकदार बनविण्यासाठी रोज सकाळी आणि रात्री दात पेस्टने स्वच्छ घासले जातात
मात्र अनेकांचे दात पिवळे होतात आणि त्यावर थर जमा होतो, ज्यामुळे हसणंदेखील कठीण होतं
.
काही असे घरगुती उपाय आहेत की 10 दिवसात पिवळे दात चमकू लागतील
.
लिंबाच्या रसात बेकिंग सोडा मिक्स करा आणि दातांना लावा. यामुळे दात स्वच्छ होतील
मोत्यांसारखे स्वच्छ दात करण्यासाठी मिठाने दात घासावे
दात साफ करण्यासाठी ब्रश नीट करणे गरजेचे आहे आणि दिवसातून दोन वेळा दात घासावे
हळदीने दात घासा आणि स्वच्छ करा. यामुळे दाताचा पिवळेपणा निघून जाईल
मोहरीच्या तेलात चिमूटभर मीठ मिक्स करून दात घासून मसाज करा, यामुळे दातांचा पिवळेपणा दूर सरतो
दातांचा त्रास अधिक होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, आम्ही कोणताही दावा करत नाही