www.navarashtra.com

Published  Oct 02, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

ऑफिसमधील ताण हँडल करण्यासाठी टिप्स

ऑफिसच्या कामाचा ताण येणं हे अत्यंत कॉमन आहे मात्र यामुळे सध्या अनेक जीव जात आहेत. कसा आणाल ताण नियंत्रणात?

ऑफिस वर्क

तुमच्याजवळ जे काही आहे त्यात समाधानी रहा. अधिक मिळविण्यासाठी स्वतःचा बळी देऊ नका

समाधान

वर्क प्रेशरदरम्यान स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका. मेडिटेशन आणि योगद्वारे आपले मन शांत ठेवा

योग

.

काम कितीही असो मानसिक शांततेसाठी तुम्ही मध्ये मध्ये ब्रेक घेत रहा. यामुळे मानसिक ताण कमी होतो

ब्रेक

.

सगळं काम स्वतःवर ओढवून घेऊ नका. काम विभागून करा जेणेकरून तुमच्यावर खूप ताण येणार नाही

काम विभागा

वर्क प्रेशरचा तणाव घेणं सोडा. कामावर लक्ष केंद्रीत करा आणि ऑफिसमधील राजकारणापासून दूर रहा

तणाव

कामाचा ताण सकारात्मक पद्धतीने घ्या यामुळे तुमची प्रगती होईल आणि त्रास होणार नाही

सकारात्मक

खूपच काम असेल तर मध्ये थांबा दीर्घ श्वास घ्या आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा

दीर्घ श्वास

आपल्या ताणाचा शरीरावर परिणाम होऊ देणं घातक ठरू शकते, वेळीच काळजी घ्या

टीप

मसूर, मूग, चणे, कोणत्या डाळीत किती प्रोटीन?