व्हॉट्सअ‍ॅपमधील लॉक चॅट्स लपवण्यासाठी वापरा ही ट्रीक

Science Technology

18 June 2026

Author:  हर्षदा जाधव

लॉक चॅट फीचर

व्हॉट्सअ‍ॅपमधील लॉक चॅट फीचर वैयक्तिक मेसेज अधिक सुरक्षित ठेवतो. 

Picture Credit:  pinterest

ईमोजी पासवर्ड

लॉक चॅट्सच्या अतिरिक्त सुरक्षेसाठी एक वेगळा ईमोजी पासवर्ड सेट करू शकता. 

Picture Credit:  pinterest

व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाईल

सर्वात आधी व्हॉट्सअ‍ॅपमधील चॅट ओपन करा आणि प्रोफाईलमध्ये जा. 

Picture Credit:  pinterest

आता खालील बाजूला दिसणाऱ्या चॅट लॉक पर्यायावर क्लिक करा. 

चॅट लॉक पर्याय

Picture Credit:  pinterest

अ‍ॅप पुन्हा ओपन करा. आता चॅट सेक्शनमध्ये वरच्या बाजूला लॉक चॅट फोल्डर दिसेल. 

लॉक चॅट फोल्डर

Picture Credit:  pinterest

लॉक चॅट फोल्डर ओपन करा आणि सेटिंग पर्याय निवडा.

सेटिंग निवडा

Picture Credit:  pinterest

हाईड लॉक चॅट पर्याय निवडा आणि सीक्रेट कोड तयार करा. 

हाईड लॉक चॅट

Picture Credit:  pinterest

आता हा कोड एंटर केल्याशिवाय लॉक चॅट फोल्डर दिसणार नाही. 

सीक्रेट कोड

Picture Credit:  pinterest