Telegram ची ही सेटिंग तुमचा नंबर लपवेल

Science Technology

31 May 2026

Author:  हर्षदा जाधव

टेलिग्राम उघडा

सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये टेलिग्राम ओपन करा. 

Picture Credit:  pinterest

सेटिंग निवडा

अ‍ॅप ओपन करा आणि सेटिंग पर्याय निवडा. 

Picture Credit:  pinterest

प्रायव्हसी आणि सिक्योरिटी

आता प्रायव्हसी आणि सिक्योरिटी सेक्शनमध्ये जा. 

Picture Credit:  pinterest

आता फोन नंबर पर्यायावर टॅप करा. 

फोन नंबर

Picture Credit:  pinterest

इथे तुम्ही ठरवू शकता की, तुमचा फोन नंबर कोण पाहू शकतं. 

तुम्ही ठरवा

Picture Credit:  pinterest

व्हू कॅन सी माय फोन नंबर पर्यायवर टॅप करा आणि नोबडी पर्याय निवडा.

पर्याय निवडा

Picture Credit:  pinterest

आता कोणतीही अनोळखी व्यक्ती तुमचा फोन नंबर पाहू शकणार नाही. 

अनोळखी व्यक्ती

Picture Credit:  pinterest

व्हू कॅन फाईंड मी बाय माय नंबर मध्ये नोबडी पर्याय निवडा. 

लक्षात ठेवा

Picture Credit:  pinterest