www.navarashtra.com

Published Dec 28,  2024

By  Shilpa Apte

खऱ्या आणि बनवाट हिंगामधला फरक ओळखा

Pic Credit -   Instagram

पदार्थाची चव वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं हिंग

हिंग

सगळ्यात आधी हिंगाचा तुकडा घ्यावा आणि थेट गॅसवर ठेवून जाळावा

हिंग जाळावे

हिंग जाळल्यावर त्यातून एखादा चमकदार पदार्थ बाहेर पडला तर हिंग खरं समजावं

चमकदार पदार्थ

हिंग बनावट असल्यास ते जाळल्यानंतर त्यातून चमकदार पदार्थ बाहेर पडत नाही

बनावट

अशाप्रकारे बनावट हिंग आणि खऱ्या हिंगातला फरक तुम्ही ओळखू शकता

फरक

पोट दुखत असल्यास, गॅस झाल्यास हिंगाचं पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर

हिंगाचे फायदे

.

अशाप्रकारे हिंग ओळखल्यास बनावट हिंगाचे दुष्परिणाम होणार नाहीत

परिणाम

.

सोमवती अमावस्येच्या दिवशी करा ही 3 कामं, नशीब चमकेल