व्हॉट्सअपवर येणाऱ्या खोट्या लिंक ओळखण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत.
Picture Credit: Pinterest
अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी 2 वेळा विचार करा
Picture Credit: Pinterest
कोणत्याही लिंकची यूआरएल, स्पेलिंगमधील चूका व्यवस्थित तपासा.
Picture Credit: Pinterest
फ्री रिचार्ज, लॉटरी जिंका असे मेसेज अनेकदा खोटे असतात.
Picture Credit: Pinterest
ओटीपी, बँक डिटेल्स किंवा पासवर्डची मागणी करणाऱ्या लिंक सहसा खोट्या असतात.
Picture Credit: Pinterest
bit.ly, tinyurl सारख्या छोट्या लिंकपासून सावध राहा.
\Picture Credit: Pinterest
यूआरएलमधील व्याकरण, भाषा आणि विचित्र वाक्य ओळखा.
Picture Credit: Pinterest
कोणतीही ऑफर तपासण्यासाठी वेबसाईटचा वापर करा.
Picture Credit: Pinterest