ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाला ग्रहांचा राजा म्हटले जाते त्याचे उग्र रूप असते
कुंडलीमध्ये मंगळ दोष खराब असल्यास मंगळ दोष असू शकतो यामुळे व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते
ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मंगळदोष असतो अशा व्यक्तींना लग्नात येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते
लग्न ठरण्यात अडचणी अडचणी येणे, काही कारणाने नातं तुटणे किंवा लग्नानंतर जोडीदारासोबत न जमणे यांसारखी कारणे असू शकतात
कुंडलीमध्ये सातव्या घरात मंगळदोष असल्यास व्यक्तीच्या जीवनात पती-पत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात
कधीकधी भांडण वाढल्यामुळे व्यक्तींच्या नात्यांमध्ये तणव निर्माण होतात त्यामुळे घटस्फोटाचे कारण निर्माण होते
कुंडलीमध्ये मंगळदोष असल्यास व्यक्तीच्या जीवनामध्ये कर्जाची समस्या वाढते
कुंडलीमध्ये मंगळदोष असल्यास व्यक्तीचा स्वभाव रागीट आणि लक्षणे कसे बनते
मंगळ दोषाच्या अशुभ प्रभावामुळे मंगळ ग्रहाची शांती करावी आणि हनुमानाच्या मंदिरात जाऊन बुंदीचे वाटप करावे