नर आणि मादी कोब्रा हे दिसायला सारखे असले तरी त्यांच्यात अनेक भिन्नता असते ज्यातून त्यांची ओळख करता येऊ शकते.
Picture Credit: Pinterest
दिसायला सारखे दिसत असले तरी नर आणि मादी कोब्रामध्ये बरीच भिन्नता आढळून येते
Picture Credit: Pinterest
मादी कोब्रा सामान्यतः नरापेक्षा थोडीशी जाडसर असते, तर नर कोब्रा अधिक लांब आणि सडपातळ असतो.
Picture Credit: Pinterest
नर कोब्रा चे शिर थोडं अधिक रुंद आणि ठळक असतं. मादीचे शिर थोडेसे लहान आणि गोलसर दिसते.
नर कोब्रा अधिक आक्रमक आणि सक्रिय असतो, विशेषतः मेटिंग सीझनमध्ये. मादी तुलनेने शांत असते, विशेषतः अंडी घालण्याच्या काळात.
मादी कोब्रामध्ये क्लोअका शरीराच्या शेवटच्या भागाजवळच असते, तर नरामध्ये पुढे असते
ही एक व्यावसायिक पद्धत आहे, ज्यामध्ये नर सापामध्ये दोन हिमिपेनिस (लिंग) बाहेर काढले जातात. ही चाचणी प्रशिक्षित सर्पतज्ज्ञच करू शकतात.