पावसाळा सुरु झाला आहे, या थंडगार वातावरणात गरमा गरम फिल्टर कॉफीची मजाच न्यारी
Picture Credit: Pinterest
फिल्टर कॉफी मेकरचे दोन्ही भाग स्वच्छ धुवा. खालच्या भागात डेकोक्शन साठवले जाईल आणि वरच्या भागात पावडर टाकायची .
Picture Credit: Pinterest
वरच्या चेंबरमध्ये कोणत्याही ब्रँडची कॉफी पावडर ३ टेबलस्पून टाका
Picture Credit: Pinterest
आता त्यावर अर्धा कप गरम (उकळते नसलेले) पाणी सावधपणे ओता. वरचा प्रेसर डाव्हर ठेवा.
फिल्टर झाकण ठेवून १०-१५ मिनिटांसाठी बाजूला ठेवा. त्यावेळी हळूहळू डेकोक्शन खालच्या भागात गोळा होईल.
या दरम्यान एक कप दूध गरम करा. ते चांगले उकळू द्या.
एका कपात २-३ टेबलस्पून तयार डेकोक्शन, चवीनुसार साखर आणि गरम दूध घाला. नीट ढवळा.
तयार फिल्टर कॉफी एका स्टील कपात ओता आणि गरमागरम पिण्यासाठी सर्व्ह करा.