दुधाची एलर्जी आहे कसे ओळखाल?

Health

10 November 2025

Author:  शिल्पा आपटे

दूध आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, मात्र काहींना त्याची एलर्जी असते

दूध

Picture Credit: Pinterest

दूध पचायला जड जाते, लॅक्टोजमुळे पोट फुगण्याची समस्या

पोट फुगणे

Picture Credit: Pinterest

दूध प्यायल्यावर एकसारखा कफ होत असेल तर समजावं की एलर्जी आहे

कफ

Picture Credit: Pinterest

डोकंदुखी किंवा मायग्रेनसाठी दूथ पिणं कारणीभूत ठरू शकते

डोकंदुखी

Picture Credit: Pinterest

दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर अनेकांना थकवा जाणवतो, समजावं की दुधाची एलर्जी

थकवा

Picture Credit: Pinterest

पिंपल्सची समस्या वाढते, स्किनची जळजळ होते. स्किन फुगते

त्वचा फुगणे

Picture Credit: Pinterest