Earbuds Original की Duplicate? १० सेकंदात ओळखा

Automobile

22 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Price खूपच कमी असेल तर सावध!

महाग ब्रँडचे Earbuds अर्ध्या किमतीत मिळत असतील, तर ते Fake असण्याची शक्यता जास्त असते.

Picture Credit: Pinterest

Packaging नीट तपासा

Original Product ची बॉक्स क्वालिटी, Printing आणि Branding खूप क्लीन असते. Fake मध्ये Spelling Mistakes किंवा हलकी Printing दिसू शकते.

Picture Credit: Pinterest

Sound Quality मध्ये फरक जाणवतो

Fake Earbuds मध्ये Bass जास्त पण Clear Sound कमी असतो. Original मध्ये Balanced Audio मिळतो.

Picture Credit: Pinterest

Original Earbuds हातात Premium वाटतात. Fake मध्ये Plastic Quality स्वस्त वाटू शकते.

Build Quality तपासा

Picture Credit: Pinterest

Original Case चे Magnets, Lid आणि Charging Port Smooth असतात. Fake मध्ये Loose Fitting दिसू शकते.

Charging Case नीट पाहा

Picture Credit: Pinterest

अनेक Original Earbuds ची Official App असते. Fake Product App ला Connect होत नाही किंवा Features कमी असतात.

App Connectivity तपासा

\Picture Credit: Pinterest

ब्रँडच्या Official Website वर Serial Number Check करता येतो. तो Invalid दाखवत असेल तर Product Fake असू शकतो.

Serial Number Verify करा

Picture Credit: Pinterest

Call दरम्यान आवाज अस्पष्ट येत असेल, Noise Cancellation काम करत नसेल तर सावध राहा.

Noise Cancellation

Picture Credit: Pinterest

Fake Earbuds काही दिवसांतच कमी Backup देऊ लागतात.

Battery Backup मध्ये मोठा फरक

Picture Credit: Pinterest

Official Store किंवा Trusted E-commerce Seller कडून Product घेतल्यास Fake मिळण्याचा धोका कमी होतो.

फक्त Trusted Seller कडूनच खरेदी करा

Picture Credit: Pinterest

तुमची Car Hack होऊ शकते? Cybersecurity चा वाढता धोका