शुद्ध पनीर ओळखावं कसं ?

Lifestyle

23 May, 2025

Editor: Trupti Gaikwad

पनीरप्रेमी देशभरात मोठ्या प्रमाणात आहेत.

पनीरप्रेमी 

Picture Credit: iStock

बऱ्याचदा पनीर पॅकेटमधलं वापरलं जाातं.

पनीर 

Picture Credit: iStock

पनीरची बाजारातील मागणी पाहता अनेकदा यात भेसळ देखील केली जाते.

मागणी 

Picture Credit: iStock

शुद्ध पनीर कसं ओळखावं हे जाणून घेऊयात...

शुद्ध पनीर

Picture Credit: iStock

शुद्ध पनीर पांढऱ्या किंवा किंचित क्रीम रंगाचा असतो.

पनीर 

Picture Credit: iStock

खूप जास्त पांढरट किंवा चकचकीत असल्यास यात केमिकल असण्याची शक्यता असते.

केमिकल

Picture Credit: iStock

शुद्ध पनीर मऊ आणि थोडसं लवचिक असतं.

लवचिक 

Picture Credit: iStock

 हातात घेतल्यावर घट्ट, रबरी किंवा खूपच सैल वाटत असल्यास ते पनीर शुद्ध नसू शकते.

भेसळ 

Picture Credit: iStock

जर पनीरमध्ये आंबट, रासायनिक किंवा उग्र वास येत असेल, तर तो बिघडलेला किंवा भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे.

रासायनिक क्रिया

Picture Credit: iStock