www.navarashtra.com

Published Feb 17,  2025

By  Shilpa Apte

बनावट पनीर ओळखण्याचे 6 पर्याय जाणून घ्या

Pic Credit -  iStock

सध्या मार्केटमध्ये Analogue पनीर मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे

Analogue पनीर

Analogue पनीर म्हणजे नेमकं काय ते कसं ओळखायचं?

म्हणजे काय?

हे पनीर दुधाऐवजी व्हेजिटेबल ऑइल किंवा इतर उत्पादनांपासून बनवले जाते

पनीर

पनीर smooth आणि सॉफ्ट असते, त्याला दुधाचा वास येतो, ते रबरासारखे चिवट लागले तर नकली पनीर समजावे

कसे ओळखाल?

पनीर गरम केल्यावर ते थोडेसे ब्राउन रंगाचे होते, Analogue पनीर पाणी जास्त सोडते

गरम करावे

पनीर पाण्यात उकळवा, थंड झाल्यावर आयोडीन टिंचर घाला. रंग निळा झाला, तर पनीरमध्ये स्टार्च असतो, ते नकली

आयोडिन Tincture

उकळलेल्या पाण्यात पनीर टाका, थंड झाल्यावर तूर डाळ पावडर, लाल झाल्यास पनीरमध्ये डिटर्जंट, यूरिया असू शकते

तूरडाळ वापरा

सोयाबीन पावडर घातल्यानंतरही पनीर लाल झाल्यास डिटर्जंट किंवा यूरिया असू शकते पनीरमध्ये

सोयाबीन पावडर

Analogue पनीर भारतात विकण्यास कायदेशीर परवानगी आहे. फक्त non-dairy नमूद करणे बंधनकारक

पॅकेजिंग

या पनीरमुळे सूज, पचनाच्या समस्या, हार्टच्या समस्या, कोलेस्ट्रॉल वाढू शकते

दुष्परिणाम

महाशिवरात्रीला या स्तोत्राचा पाठ करा, अनेक समस्यांचं निवारण