स्कॅम कॉल्स ओळखण्याचे सोपे मार्ग 

Science Technology

11 April 2026

Author:  हर्षदा जाधव

स्कॅम कॉल

स्कॅम कॉलद्वारे लोकांची फसवणूक केली जाते आणि त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. 

Picture Credit: Pinterest

सोप्या पद्धती

स्कॅम कॉल्स ओळखण्यासाठी काही सोप्या पद्धतींचा वापर करू शकता. 

Picture Credit: Pinterest

लोकांना घाबरवतात

स्कॅम कॉलमध्ये लोकांना घाबरवण्यासाठी अकाउंट ब्लॉक होईल अशी भिती दाखवली जाते.

Picture Credit: Pinterest

स्कॅमर्स लोकांना घाबरवून घाईघाईत निर्णय घ्यायला सांगतात.

घाईघाईत निर्णय

Picture Credit: Pinterest

स्कॅम कॉलमध्ये ओटीपी, पासवर्ड, वैयक्तिक माहिती विचारली जाते. 

वैयक्तिक माहिती

Picture Credit: Pinterest

स्कॅमर्स लोकांना बक्षीस, लॉटरी किंवा ऑफरचे आमिष दाखवतात आणि जाळ्यात ओढतात. 

ऑफरचे आमिष

\Picture Credit: Pinterest

स्कॅम कॉलमध्ये कॉल करणाऱ्या व्यक्तीची माहिती स्पष्ट नसते. 

अस्पष्ट माहिती 

Picture Credit: Pinterest

सहसा असे कॉल्स परदेशी नंबर किंवा संशयास्पद नंबरवरून केले जातात. 

संशयास्पद नंबर

Picture Credit: Pinterest