Published August 23, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
आयुर्वेदिक फूड डाएट, चष्म्यापासून मिळेल मुक्ती
वाढत्या वयासह डोळ्यांची दृष्टी कमी होते आणि चष्मा लागतो. तर अनेक मुलांनाही हल्ली चष्मा लागल्याचे दिसून येते
रोज दुधासह 1 चमचा शतावरी पिण्याने डोळ्यांची दृष्टी वाढते
.
आवळ्यात विटामिन सी असून डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. चूर्ण वा मुरंबा स्वरूपात खावे
आयुर्वेदिक औषधी असणारी गुळवेल डोळ्यांच्या समस्येवर गुणकारी ठरते
रोज प्रमाणात मुलेठी खाण्याने डोळ्यांचे आजार दूर होतात
अंड्याचा बलक डोळ्यांच्या समस्या दूर करण्यास मदत करतो, यामधील जिंक अधिक फायदेशीर ठरते
पालकामध्ये अनेक पोषक तत्व असून त्यातील जिआक्सेंथिन डोळ्यांसाठी उत्तम ठरते
हरड, आवळा आणि बहेडायुक्त त्रिफळा हे आयुर्वेदिक औषध डोळ्यांसाठी फायदेशीर आहे
हे पदार्थ किती प्रमाणात खावे याबाबत डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा, आम्ही दावा करत नाही