सध्याच्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी निर्माण होतात
Picture Credit: Pinterest
या चुकीच्या सवयीमुळे डायजेशन, एनर्जी, मूड, ब्रेन फंक्शनवर परिणाम होतो
योग्य वेळी न खाल्ल्यास बॉडी क्लॉक बिघडते, त्याचा परिणाम शरीरावर होतो
वेळच्या वेळी खाल्ल्याने मूडसुद्धा चांगला होतो
एक्सपर्टच्या मते दर 2 ते अडीच तासांनी काहीतरी चांगलं खावं
सकाळी हेल्दी ब्रेकफास्ट करा, दुपारी लंच आणि रात्री झोपण्यापूर्वी हलका आहार
दर 2 तासांनी एखादं फळ, मुठभर चणे खाल्ल्याने एनर्जी मिळते