मोबाईलची बॅटरी पटापट Drain होत असल्यास काही गोष्टी फॉलो करा
Picture Credit: Pinterest
स्क्रीन ब्राइटनेस कमीत कमी ठेवा, गरज असेल तितकीच ठेवा
Picture Credit: Pinterest
ब्लूटूथ, GPS आणि लोकेशन ऑन ठेवल्यास बॅटरी लवकर संपते
Picture Credit: Pinterest
App चे नोटिफिकेशनमुळेही बॅटरी लवकर Drain होते
Picture Credit: Pinterest
बॅटरी Saver mode ऑन ठेवा त्यामुळे फोनची बॅटरी Save होण्यास मदत
Picture Credit: Pinterest
या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवल्यास बॅटरीची life वाढू शकते
Picture Credit: Pinterest