युट्यूब म्युझिकमध्ये हाय क्वालिटीमध्ये गाणी ऐकण्यासाठी सोप्या स्टेप्स फॉलो करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये युट्यूब म्युझिक ॲप ओपन करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता तुमच्या प्रोफाईल फोटोवर टॅप करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
यानंतर सेटिंग पर्यायावर क्लिक करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
अँड्रॉईड ॲपमध्ये डेटा सेव्हिंग पर्याय निवडा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आयओएस ॲपमध्ये प्लेबॅक एंड रिस्ट्रिक्शन पर्याय निवडा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
इथे ऑडियो क्वालिटी हाय किंवा ऑलवेज हायवर सेट करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
यानंतर, स्ट्रिम केल्या जाणाऱ्या गाण्यांची ऑडियो क्वालिटी अधिक चांगली होईल.
(फोटो सौजन्य – Pinterest)