www.navarashtra.com

Published Oct 20,  2024

By Tejas Bhagwat

कारच्या क्लचचे आयुष्य कसे वाढवायचे हे आपण जाणून घेऊयात. 

Pic Credit -  Istockphoto

कारमध्ये क्लच हा महत्वाचा घटक असतो. त्याची निगा राखणे आवश्यक असते. 

निगा राखणे आवश्यक

सतत क्लचवर सतत पाय ठेवल्यास क्लचप्लेट खराब होण्याची शक्यता असते.

क्लचप्लेट

कार थांबलेली असल्यास क्लचचा वापर कर नये. 

क्लचचा वापर

त्याऐवजी कार न्यूट्रल असेल तर क्लचचे आयुष्य वाढण्यास मदत होते. 

न्यूट्रल

गाडी चालवताना क्लचचा वापर जास्त केल्यास मायलेज कमी होते. इंजिनवर परिणाम होण्याची शक्यता असते. 

इंजिनवर परिणाम