www.navarashtra.com

Published Oct 23,  2024

By Tejas Bhagwat

कारच्या सस्पेंशनचे आयुष्य कसे चांगले ठेवयाचे ते आपण जाणून घेऊयात. 

Pic Credit -  Istockphoto

भारतात रस्त्यांची स्थिती हळूहळू चांगली होत आहे. 

रस्त्यांची स्थिती

खराब रस्त्यावरून कार चालवल्यास सस्पेंशनला मोठे नुकसान होते. 

सस्पेंशन

कारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी किंवा सामान भरल्यास सस्पेंशनवर परिणाम होतो. 

जास्त प्रवासी

वेगात असताना अचानक जोरात ब्रेक दाबल्यास सस्पेंशनवर जोर येतो. 

जोरात ब्रेक दाबल्यास

कारमध्ये अतिरिक्त ॲक्सेसरीज लावल्यास देखील सस्पेंशन परिणाम होतो. 

अतिरिक्त ॲक्सेसरीज