'या' सोप्या ट्रिक्स आणि  EV ची रेंज वाढलीच  म्हणून समजा

Automobile

19 February 2026

Author:  मयुर नवले

भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. 

इलेक्ट्रिक वाहन

Picture Credit: Pinterest

यातही अनेक ऑटो कंपन्या दमदार रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत असतात. 

दमदार रेंज 

मात्र, इलेक्ट्रिक कार जुनी झाल्यावर पुढे तिची रेंज कशी वाढवावी? चला याबद्दल जाणून घेऊयात. 

जुनी झाल्यावर पुढे काय? 

बहुतेक इलेक्ट्रिक कार्समध्ये Eco मोड असतो. तो ऑन ठेवल्यास पॉवर कंट्रोल होतो आणि रेंज  वाढण्यास मदत होते.

इको मोड वापरा

जास्त स्पीडमध्ये बॅटरी लवकर संपते. 60-80 किमी/ताशी वेगात चालवल्यास उत्तम रेंज मिळते.

वेग मर्यादेत ठेवा

टायरमध्ये योग्य हवेचा दाब नसल्यास कारवर जास्त लोड येतो आणि रेंज कमी होते. नियमित तपासणी करा.

टायर प्रेशर योग्य ठेवा

AC सतत फुल स्पीडवर चालवू नका. आवश्यक तेवढाच वापर केल्यास बॅटरी सेव्ह होते.

AC चा योग्य वापर करा

हळू आणि स्थिर वेगात कार चालवल्यास बॅटरी कमी  खर्च होते. 

स्मूथ ड्रायव्हिंग करा