6 पदार्थ वाढवतील पुरुषांची फर्टिलिटी

Lifestyle

21 June, 2025

Author: दिपाली नाफडे

अनेक चुकीच्या सवयींमुळे पुरुषांच्या लिबिडो आणि Sperms वर परिणाम होऊन वंध्यत्व येत आहे. यासाठी काय खावे जाणून घ्या

वंध्यत्व

Picture Credit: iStock

आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार सवालियानुसार खास पदार्थांचे डाएट पुरुषांमधील प्रजनन क्षमता वाढवते

तज्ज्ञ

गाईचे दूध

गाईच्या दुधात नैसर्गिक पोषक तत्व अधिक प्रमाणात असून टेस्टोस्टेरॉन संतुलित करते आणि शुक्राणूंचा दर्जा सुधारते. रोज 1 ग्लास पिण्याने फर्टिलिटी सुधारते

गाईच्या तुपामध्ये हेल्दी फॅट्स असून शरीरातील कमकुवतपणा दूर करतात आणि स्टॅमिना वाढवते. पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारते

गाईचे तूप

मध नैसर्गिकरित्या एनर्जी बुस्टर असून पुरुषांचे लिबिडो वाढवते. रोज सकाळी गरम पाण्यात 1 चमचा मध मिक्स करून प्यावे

मधाचे सेवन

आवळ्यातील विटामिन C टेस्टोस्टेरॉनची पातळी संतुलित करते आणि स्पर्म क्वालिटी वाढवते. तसंच दर्जा सुधारते

आवळा

भोपळ्याच्या बियांमध्ये जिंक, मॅग्नेशियम आणि ओमेगा - ३ फॅटी अ‍ॅसिड असून स्मर्प काऊंट आणि मोटिलिटी वाढवते. दिवसातून 1 मूठ बिया खाव्यात

भोपळ्याच्या बिया

अक्रोडमधील हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स पुरुषांमधील लैंगिक इच्छा आणि स्टॅमिना वाढविण्यास मदत करते

स्टॅमिनासाठी अक्रोड

हे पदार्थ केवळ स्टॅमिना आणि लिबिडो वाढवण्यासाठी नाही तर फर्टिलिटी वाढवते. यामुळे लैंगिक इच्छाशक्ती वाढते आणि दिवसभर उर्जा राहते

आवश्यकता

आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

या देशात केसं कापण्यासाठीही आहे कायदा