लग्नाआधी आर्थिक स्थैर्य कसं वाढवाल ?

Business

11 JULY, 2025

Author: तृप्ती गायकवाड

लग्नाआधी आर्थिक स्थैर्य टिकवण्याच्या सोप्या ट्रीक्स

आर्थिक स्थैर्य 

Picture Credit: Social media

 कमीत कमी १ वर्षाचा खर्च करता येईस इतके पैसे बँकेत असू द्या.

१ वर्षाचा खर्च 

लग्नानंतर अचानक मोठे खर्च येतात - घर, कर्ज, मुलांचे प्लॅन्स, घरगुती जबाबदाऱ्या!

 मोठे खर्च 

लग्नाच्या आधीच मोठ्या EMI मध्ये अडकू नका.

EMI Trap 

“लग्नानंतर दोघं मिळून फेडू” हा भ्रम आहे. आर्थिक तणावामुळे भांडणं वाढतात.

आर्थिक तणाव

Partner ची आर्थिक विचारसरणी तपासा, दोघांचं पैशांबद्दल एकमत आहे का?

एकमत

मेडिकल इमर्जन्सी, नोकरी जाण्याचा धोका, कुटुंबीयांची जबाबदारी यासाठी गुंतवणूक आणि विमा आवश्यक आहे.

मेडिकल इमर्जन्सी

“नवीन घर - नवीन गाडी” Pressure टाळा,  लग्नानंतर मोठे लोन घेणं टाळा. आधीच्या जबाबदाऱ्या संपवा.

नवीन घर