सोशल मीडियावर असे वाढवा लाईक्स 

Science Technology

6 January 2026

Author:  हर्षदा जाधव

तुमचे फोटो आणि व्हिडीओ हाय क्वालिटीमध्ये पोस्ट करा. 

हाय क्वालिटी

Picture Credit: Pinterest

सकाळी 7–9, दुपारी 12–2, रात्री 7–10 या वेळेत पोस्ट शेअर करण्याचा प्रयत्न करा. 

पोस्ट करण्याची वेळ

Picture Credit: Pinterest

ट्रेंड म्युझिक आणि व्हायरल फॉर्मेट्सचा वापर करा.

व्हायरल ट्रेंड

Picture Credit: Pinterest

मर्यादित आणि योग्य हॅशटॅग्सचा वापर करा, अतिवापर टाळा. 

योग्य हॅशटॅग्स

Picture Credit: Pinterest

आकर्षक कॅप्शन 

Picture Credit: Pinterest

शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओचे कॅप्शन आकर्षक ठेवा. 

रोज किंवा ठराविक वेळेत पोस्ट करा. 

रोज पोस्ट करा

Picture Credit: Pinterest

पोल, प्रश्न, स्टिकर्स यामुळे तुमच्या अकाऊंटची एंगेजमेंट वाढेल.  

अकाऊंट एंगेजमेंट

Picture Credit: Pinterest

प्रोफाईल फोटो आणि बायो आकर्षक ठेवा. 

आकर्षक बायो 

Picture Credit: Pinterest