आजच्या धावपळीच्या जीवनात खराब लाइफस्टाइलमुळे अनेक जणांचे आरोग्य बिघडत आहे.
Picture Credit: Pexels
शरीरातील ऑक्सिजनची कमतरता एक गंभीर समस्या बनत चालली आहे.
शरीरातील ऑक्सिजनची कमतरता असल्यास श्वास घेण्यास समस्या आणि थकवा जाणवू शकतो.
चला जाणून घेऊया, शरीरातील ऑक्सिजनची कमतरता तुम्ही कशाप्रकारे दूर करू शकता.
शरीरातील ऑक्सिजनच्या कमतरते दूर करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या.
आणि पहिल्यांदा आपण हायड्रेट राहतो, ज्यामुळे ऑक्सिजन आपल्या संपूर्ण शरीरात पोहोचते.
याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आहारात किवी किंवा पपई सारखे फळं तुमच्या आहारात समाविष्ट करू शकतात.
तसेच तुमच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही योगा करू शकता.