स्मार्टफोन स्लो होण्याची कारणं

Science technology

11 November 2025

Author:  शिल्पा आपटे

स्मार्टफोन यूजर्सची नेहमी तक्रार असते की पूर्वीच्या तुलनेत फोन स्लो झालाय

स्मार्टफोन यूजर्स

Picture Credit: Pinterest

तुमच्या स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टीम वेळोवेळी अपडेट करा

ऑपरेटिंग सिस्टीम

Picture Credit: Pinterest

ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट नसल्यास त्याचा फोनच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो

परफॉर्मन्स

Picture Credit: Pinterest

जितके जुने Android व्हर्जन फोनचा परफॉर्मन्स तेवढाच जुना

जुने Andriod

Picture Credit: Pinterest

डेटा ट्रान्सफर, लोकेशन एक्सेस,ऑटो सिंकमुळेी परफॉर्मन्सवर परिणाम

बॅकग्राउंड डेटा ट्रान्सफर

Picture Credit: Pinterest

बॅकग्राउंडला सुरू असलेले एप्स क्लीयर न केल्यास स्मार्टफोन स्लो होतो

बॅकग्राउंड क्लीअर

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोन वापरत असाल तर त्याचा रॅमही जास्त असायला हवा

कमी रॅम

Picture Credit: Pinterest

कॅशे क्लिअर करा, नाहीतर स्मार्टफोन स्लो होऊ शकतो

कॅशे क्लिअर

Picture Credit: Pinterest

कॅशे क्लिअर करा, नाहीतर स्मार्टफोन स्लो होऊ शकतो

स्टोरेज

Picture Credit: Pinterest