स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ चांगली कशी ठेवावी यासाठी काही सोप्या टिप्स आहेत
Picture Credit: Pinterest
डार्क मोडचा वापर केल्यास स्क्रीन कमी बॅटरी वापरते
Picture Credit: Pinterest
लोकेशन आणि ब्लूटूथ गरज असेल तेव्हाच चालू करा
Picture Credit: Pinterest
बॅकग्राऊंड अॅप्प्समुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते
Picture Credit: Pinterest
स्क्रीन ब्राईटनेस ऑटो मोडवर ठेवल्यास बॅटरी कमी खर्च होते
Picture Credit: Pinterest
बॅटरी सेव्हर मोडवर फोनची बॅटरी अत्यंत स्मार्ट पद्धतीने वापरली जाते
Picture Credit: Pinterest
सतत नोटिफिकेशन, वायब्रेशन आणि स्क्रीन ऑन ठेवल्यास बॅटरी लवकर संपते
Picture Credit: Pinterest
फास्ट चार्जिंगचा सतत वापर केल्यास बॅटरी हेल्थ कमी होते
Picture Credit: Pinterest