तुम्ही ज्या अॅप्सचा वापर करत नाही ते सर्व अॅप्स मोबाईलमधून डिलिट करा
Picture Credit: Pinterest
तुमचे सर्व फोटो आणि व्हिडिओ क्लाउड स्टोरेज सर्विसवर अपलोड करा
Picture Credit: Pinterest
वेळोवेळी अॅपमधील कॅशे डेटा साफ करा
Picture Credit: Pinterest
फाईल मॅनेजरमध्ये डाउनलोड फोल्डर ओपन करा आणि नको असलेलेले फाईल डिलिट करा
Picture Credit: Pinterest
तुमच्या फोनमध्ये SD कार्डचा ऑप्शन असल्यास मेमरी कार्डचा वापर करा
Picture Credit: Pinterest
तुमच्या कॉम्प्युटर किंवा एखाद्या एक्स्टर्नल हार्ड ड्राइव्हवर महत्त्वाच्या फाईलचा बॅकअप घ्या
सोशल मीडिया अॅपमधील ऑटो डाउनलोड ऑप्शन बंद करा
क्लिनिंग अॅप्सच्या मदतीने जंक फाईल आणि डिप्लिकेट्स फाईल डिलिट करा