www.navarashtra.com

Published August 30, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -iStock

टेस्टोस्टेरॉन हार्मोन पुरूषांनी कसे वाढवावे?

टेस्टोस्टेरॉन हार्मोन हे एक पुरूषांमधील हार्मोन असून यामुळे त्यांच्या आवाजात बदल होतो आणि दाढी मिशा येतात

टेस्टोस्टेरॉन हार्मोन

पुरूषांमध्ये अंडकोष तयार होतात. टेस्टोस्टेरॉन हार्मोन महिलांमध्येही असून कमी प्रमाणात असतात

महिला

.

वयानुसार टेस्टोस्टेरॉन पातळी बऱ्याचदा कमी होते. वयाशिवायदेखील याची अनेक कारणं आहेत

वाढते वय

सिगरेट आणि दारुच्या सेवनाने पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी होते. तर मधुमेह, किडनी, लिव्हरसंबंधित आजाराने ग्रासले जाते

सिगरेट-दारू

टेस्टोस्टेरॉन हार्मोन ज्या पुरूषांचे कमी होऊ लागते त्यांच्या हाडांची झीज होते आणि मेटाबॉलिजम कमी होते

हाडे

पुरुषांनी टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढविण्यासाठी नियमित व्यायाम करण्याची गरज आहे

व्यायाम

आपल्या डाएटमध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि कार्ब्स योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे

कार्ब्स

वजन वाढल्यानेदेखील टेस्टोस्टेरॉन हार्मोनवर परिणाम होताना दिसतो

वजन

पूर्ण दिवस तणावमुक्त राहण्यासाठी Anti Stress Tea