www.navarashtra.com

Published Sept 16, 2024

By Tejas Bhagwat

Pic Credit - istockphoto

कारचे इंजिन हे त्या वाहनाचे हृदय म्हणून ओळखले जाते.

इंजिनची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

इंजिनची कार्यक्षमता

इंजिनची क्षमता कशी वाढवावी हे, आज आपण पाहुयात.

कार इंजिन 

.

कार इंजिनचे सर्व्हिसिंग वेळोवेळी करणे आवश्यक आहे.

सर्व्हिसिंग

इंजिनचा एअर फिल्टर देखील तपासावे. ज्यामुळे कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.

एअर फिल्टर

कारच्या इंजिनचे ऑइल वेळोवेळी बदलणे आवश्यक असते.

ऑइल

ब्रेक पॅडलचा जास्त वापर केल्यास इंजिनवर प्रेशर येते. त्यामुळे ब्रेक सिस्टीमची देखील काळजी घ्यावी.

ब्रेक पॅडल