स्मार्टफोन हे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं गॅझेट आहे
Picture Credit: Pinterest
सतत वापर केल्यास स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते
Picture Credit: Pinterest
पण काही टिप्सच्या मदतीने तुम्ही स्मार्टफोनची बॅटरी लाईफ वाढवू शकता
Picture Credit: Pinterest
मोबाईलची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी, ब्राइटनेस कमी ठेवा
Picture Credit: Pinterest
हॅप्टिक फीडबॅकमुळे बॅटरीचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो
Picture Credit: Pinterest
अॅप बॅकग्राउंडमध्ये चालू राहिल्सास बॅटरी लवकर संपते
Picture Credit: Pinterest
स्क्रीन टाइमआउट 30 सेकंदांवर सेट करा
Picture Credit: Pinterest
गरज नसल्यास तुमच्या स्मार्टफोनमधील जीपीएस बंद करा
Picture Credit: Pinterest